1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ड्रग्ज प्रकरणांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

Spread the love

मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळला. महानगरदंडाधिकारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचा वापर यासंबंधी आर्यन खानच्या अटकेमुळे चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत असून यासंबंधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. तसेच ही मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला. पाश्चिमात्य देशांनी लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी चीनमध्ये ओपियम पाठवले. त्याच्या आहारी तरुण गेले आणि चीनवर पाश्चिमात्य देशांनी राज्य केले. हेच आपल्या देशातही सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणे पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिले तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा फायदा कोणाला होत आहे हे तुम्हाला समजेल, असे मोहन भागवत म्हणाले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    धक्कादायक…! वर्धेत हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळले

    August 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: महात्मा गांधी यांच्या जिल्ह्यात सदैव मोठमोठे गुन्हे घडतच असतात. परंतु या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्ष...

    त्या तिघांना का सोडून दिलं?, समीर वानखेडेंनी उत्तर द...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची रवानग...

    प्रक्षोभक टिप्पणी ओवेसीच्या अंगलट; गुन्हा दाखल

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने बुधवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध प्रक्...