1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना सोडली’; छगन भुजबळांचा खुलासा

Chhagan Bhujbal
Spread the love

राज्याचे अन्न ,नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे काल नागपुरात होते. त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून बाळकडू मिळालेले आहे. पूर्वी दसऱ्याची फटकेबाजी बाळासाहेब करायचे त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केली आणि त्यामध्ये तथ्य सुद्धा होते असे भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोलले आणि अलीकडच्या काळात ज्या घटना घडता आहेत आणि ते लोकांच्या लक्षात सुद्धा आले आहे.

शिवसेनेबाबत भुजबळ म्हणाले की, ‘मी शिवसेना पक्ष ओबीसींच्या हक्कांसाठी सोडली. त्यावेळी मी जीवाशी खेळून पक्षांतर केलं होतं. तेव्हापासून ओबीसींच्या हक्कांसाठी लढतोय महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार आहे. आज जे प्रेम मला जनतेकडून मिळते आहे. ते अतिशय महत्वाचे आहे आणि ते माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत मिळत राहणार आहे, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    प्रवीण दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्...

    ओबीसी आरक्षण विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांन...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती विदर्भात २१ डिसेंबरला ३८ नगरपंचायती तसेच गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेची...

    पंकजा मुंडे: सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस...

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात पद किंवा सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस्कृतीत नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मु...