1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सांगलीत एसटी कर्मचा-यांचे आंदोलन थांबले; शिवशाही झाली सुरू

thumbnail-thefreemedia
Spread the love

सांगली येथील बस स्थानकासमोर सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबविण्यात आले. पोलिसांनी आंदोलन मोडीत काढून शिवशाही बसची वाहतूक सुरू केली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर एसटी कर्मचारी तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करत होते. कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.

सांगली शहर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एसटी कर्मचाऱ्यांकडून तंबू उभारून धरणे आंदोलन करण्यात येत होतं. बस वाहतूक सुरू करण्यास हे आंदोलक विरोध करत होते. यानंतर शुक्रवारी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि बस स्थानकातून शिवशाहीची वाहतूक सुरू केली.

बस स्थानकाचे प्रवेशद्वारही खुलेयामुळे आता गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले बस स्थानकाचे प्रवेशद्वारही खुले करण्यात आले आहे. त्याबरोबर एसटी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात शिवशाही बसची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सकाळी पहिली शिवशाही सांगलीहून पुण्याकडे रवाना झाली. दरम्यान, पोलीस कारवाई विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात खुनाचा थरार

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभावी डॉक्टराची निर्घृण हत्या यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील एम बी बी एस च्या...

    २६ जानेवारीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थि...

    January 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : शस्त्रक्रिया झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमात आणि राजकीय, सामाजिक कार्यक्रमात...

    शिक्षकांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळण्यासाठी प्रयत्न ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षक आमदार विक्रम काळे यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन नागपूर: शालेय शिक्षण विभागाचा जीआर असूनही...