1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आंध्र प्रदेश-ओडिशामध्ये वादळाचा इशारा, या शहरांमध्ये UGC-NET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

Health despartment exams
Spread the love

ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथे वादळ ‘जवाद’ ने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. यामुळे ५ डिसेंबर रोजी होणारी युजीसी नेट परीक्षाचे वेळापत्रक बदलविण्यात आले आहे. ओडिशाचे ३ आणि आंध्रप्रदेशच्या दोन शहरातील परीक्षा रिशेडूल केली आहे, इत्तर ठिकाणी दिलेल्या वेळेवरच परीक्षा होणार आहेत. NTA कडून मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या नवीन डेटशीट नंतर अपलोड केल्या जातील.

याशिवाय आंध्रप्रदेशच्या विजयवाडा आणि विशाखापट्टणम जेव्हा ओडिशा येथील भुवनेश्वर, संबलपूर, काटक आणि पश्चिम बंगाल च्या वांतर्गत कोलकत्ता तसेच दुर्गापूर येथे ५ डिसेंबरला होणारी MBA (IB) ची परीक्षा देखील स्थगित केली आहे.

ओडिशा – आंध्र च्या तटावर चक्रवर्ती तुफान वाढण्याचे दीर्घ संकेत आहेत. या स्थितीला सामोरे जायला ६४ टीम तैनात करण्यात आले आहे. वादळ ‘जवाद’ मुळे पश्चिम बंगालचे काही भाग प्रभावित होऊ शकतात.

Claim Free Bets
  RENUKA KINHEKAR

  RENUKA KINHEKAR

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  राज्यातील आमदार झाले मालामाल..!! निधीमध्ये एक कोटी र...

  October 14th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveमतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना मिळणाऱ्या निधीत १ कोटी रुपयांची ...

  राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत

  May 2nd, 2022 | RENUKA KINHEKAR

  Spread the loveकोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध खुले करण्यात आले. मात्र, चौथी लाट जून महिन्यात येऊ शकते, असा अं...

  देशात कोरोनाचे २० हजाराहून अधिक रूग्ण; ७० जणांचा मृत्यू

  August 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

  Spread the loveनवी दिल्ली: देशात शुक्रवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली. 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून...