1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सीबीआयच्या कार्यपद्धतीवर हायकोर्टाचे ताशेरे

supreme court
Spread the love

केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाच्‍या ( सीबीआय ) कार्यपद्‍धतीवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने नाराजी व्‍यक्‍त केली आहे. ‘तुम्‍ही आतापर्यंत किती खटल्‍यांची सुनावणी केली. किती जणांना शिक्षा सुनावली आणि सध्‍या विभागाकडे किती प्रकरणे पेडिंग आहेत, याची सविस्‍तर माहिती द्‍यावी’, असे आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने सीबीआय ला दिला. सीबीआयच्‍या कामाचे मूल्‍यांकन करणार असल्‍याचेही न्‍यायालयाने या वेळी स्‍पष्‍ट केले.

एका प्रकरणात सीबीआयने तब्‍बल ५४२ दिवसांनंतर अपील केले. यावर नाराजी व्‍यक्‍त करत सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएस सुंदरेश यांच्‍या खंडपीठाने आदेश दिले की, सीबीआयने आतापर्यंत तुम्‍ही आतापर्यंत उच्‍च न्‍यायालय व विशेष न्‍यायालयात किती जणांना शिक्षा सुनावली आणि सध्‍या विभागाकडे किती प्रकरणे पेडिंग आहेत. तसेच सीबीआय संचालकांनी कायदेशीररित्‍या सक्षम होण्‍यासाठी कोणत्‍या उपाययोजना केल्‍या याची माहिती द्‍यावी. सीबीआयची जबाबदारी स्‍पष्‍ट होणे गरजेचे आहे, असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

तुमचे काम केवळ गुन्‍हा दाखल करुन तपास करण्‍याचे नाही
सीबीआयचे काम केवळ एखाद्‍या प्रकरणात गुन्‍हा दाखल करुन तपास करण्‍याचे नाही. तर खटल्‍याची सुनावणी होवून त्‍याचा निकाल लागेपर्यंत याचा पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत सीबीआयने तपास करुन आरोपींना शिक्षा झालेल्‍या खटल्‍यांची माहिती सादर करावी. तसेच विविध न्‍यायालयात पेडिंग असणार्‍या प्रकरणाचा कालावधीचीही माहिती सादर करावे, असेही खंडपीठाने सुनावले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रजा अकादमीवर बंदी घाला : नितीश राणे

    November 13th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveत्रिपुरा घटनेचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये पहायला मिळत आहे. काल दंगल सदृश्य स्थिती होती. ह्...

    महारष्ट्रात ऑपरेशन लोटसला सुरवात ?

    June 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संज...

    संजय राऊत : असे आमचे सरकार कधीही करणार नाही …

    November 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकामगार नेते त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील, तर ते हजारो कामगारांचे आणि...