1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

युद्धाचा पहिला दिवस; 137 जणांचा मृत्यू

Spread the love

रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़ आहे.

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पाकिस्तानी दहशतवादी 15 वर्षापासून रहायचा भारतात; दिल...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतातील वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या आणि दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्...

    रशियाने Google ला जाहिराती प्रतिबंधित करण्यास सांगितले

    February 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love राज्य संप्रेषण नियामक Roskomnadzor म्हणाले की त्यांनी गुगलला एक पत्र पाठवून आक्षेपार्ह सामग्री काढून टाकण्...

    राष्ट्रपती निवडीची ‘ही’ आहे; अभ्यासपूर्ण...

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: देशातील अनेक तरूणांना राष्ट्रपती पदाच्या मतदानाबद्दल पुरेशी माहिती नसते. या अनुषंगाने देशाचे सोळावे...