1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५५९ दिवसांतील सर्वात कमी; आजची आकडेवारी

thumbnail-thefreemedia
Spread the love

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली असली तरी करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट कायम आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ७ हजार ९९२ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान देशात ५५९ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. देशात सध्या करोनाचे ९३ हजार २७७ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. तर रिकव्हरी रेटमध्ये देखील वाढ झाली असून हा दर सध्या ९८.३६ टक्क्यांवर आहे. मार्च २०२० नंतर हा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे.

देशात गेल्या २४ तासांत ९,२६५ जणांनी करोनावर मात केली असून, यासोबतच करोनातून बरे झालेल्यांची संख्या ३,४१,१४,३३१ वर पोहोचली आहे. देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या मात्र चिंता वाढवणारी आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, या नवीन मृत्यूनंतर देशातील एकूण मृतांची संख्या ४,७५,१२८ झाली आहे

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिंदे सरकारकडून घेण्यात आले मोठे निर्णय; पेट्रोलचे द...

    July 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज १४ जुलै (गुरुवारी) बैठक झाली. या बैठकीमध्ये मोठे निर्णय शिंदे- फडणवीस स...

    संमतीशिवाय सक्तीने लस देऊ नये; केंद्र सरकार

    January 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या क...

    रेल्वे स्टेशनवर हमालाचे काम करणारा श्रीनाथ बनला आयएए...

    January 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअभ्यासासाठी वापरले रेल्वेचे वाय फाय रेल्वे स्टेशन वर हमालाचे काम करत रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफायचा वापर क...