1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘देशात फक्त कामगार शेतकरी चळवळच शिल्लक; राजू शेट्टी

raju shetty
Spread the love

देशात आज फक्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळी शिल्लक आहेत. त्या संपवण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. दिल्लीत वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. ते मोडून काढण्याचे मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीत आपणच परस्परच आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

नव्या कायद्याद्वारे शेतकरी व कामगार संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते हाणून पाडायला हवेत. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. चांगल्या कंपन्या विकण्याचा सपाटा सुरू आहे. काँग्रेसवाल्यांनी चळवळ संपवण्याचे काम केले अशी टीका शेट्टी यांनी केली.

दरम्यान, गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता साखर कारखान्यांना २०१६ नंतरचा आयकर लागणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतात 24 तासात कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा...

    “भीती आहे, पंतप्रधान या पुलाचे उद्घाटनही करतील...

    January 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनियंत्रण रेषेजवळ (LAC) लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवरावर चीन पूल बांधत असल्याच्या वृत्तावरून काँग्रेस नेते राह...

    “….असच चालू राहिले तर, हे लोक एक दिवस सा...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजनाथ सिंह यांच्यावर ओवैसींची टिका हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवर...