1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उद्धव सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच; किरीट सोमय्या

kirit somaya
Spread the love

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्रांच्या स्वीय सहाय्य रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. माझी बोलती बंद करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ९० लोक ट्रक भरून मला मारायला पाठवले होते. भावना गवळी यांनीदेखील माझ्या गाडीवर गुंडाच्या मार्फत हल्ला केला. पण, मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले. अगदी दाउदला जरी पाठवले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

भुसावळ तालुक्यातील ३२ जणांना हद्दपार करण्याचे आदेश

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डन येथे अनधिकृत बांधकाम केले आहे. यावरील २१ कोटींचा दंड वसूल करण्यात यावा. या मागणीसाठी त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. यामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामच्या संदर्भात २१ कोटींचा दंड आकारण्यात आला, असेही सोमय्या यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुंबई पोलिसांकडून ‘सेक्स टुरिझम’ चा पर्दाफाश; दोन मह...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसेक्स टुरिझमचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मंगळवारी केला आहे. पोलिसांकडून यावेळी दोन महिलांन...

    कुठे लपलाय ते सांगा? तोवर सुनावणी नाही

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना फटकारले सर्वोच्च न्यायालयाने फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबी...

    फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

    July 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसमुद्रपुर: विदर्भात मुसळधार पाऊस आहे. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री...