1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची’ अशी सरकारची अवस्था; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

Sadabhau Khot
Spread the love

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” महाविकास आघाडी सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. ऐट राजाची वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था झाली असल्याची घणाघाती टीका खोतांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी माध्यमंही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी काल जे मदतीचा जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या विरोधात आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे. त्या जीआरची किसान परिषदेत होळी करणार आहे.

राजू शेट्टींच्या मिशीला शरद पवारांचे आमरस – खोत

शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या समस्येवर आंदोलन करणारे राजू शेट्टी यांच्यावर यावेळी सदाभाऊ खोत यांनी टीका केली. आत्तातरी तुम्ही शरद पवार यांच्या माडीवरून खाली उतरणार का? आमच्या मिशीला खरकट लागलं नाही अस काहीजण बोलत आहेत, पण त्याच्या मिशीला शरद पवार यांचे आमरस लागलं असल्याचे खोत यांनी म्हंटले आहे

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    धक्कादायक! सभापतीच्या वडिलांना मारहाण

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसोलापूरच्या रजनी भडकूंबे यांच्यावर अविश्वास ठराव उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्...

    अब्दुल सत्तार यांना आम्ही आयुष्यभर टोप्या पुरवू- गिर...

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत ना...

    ‘आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं हो...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आधी अटक आणि नंतर सुटका झालेल्य...