1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तालीबानी ‘हा’ नेता बनणार अफगाणिस्तानचा पंतप्रधान

abdulghani
Spread the love

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तालिबांनी आता अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार प्रस्थापित करणार आहे. इराणच्या धर्तीवर सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या सरकारमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मुल्ला बरादर सर्वात पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुल्ला हकीमची मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

तालिबानी वरिष्ठ नेते हिबतुल्लह अखुंदजादा असणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची स्थापना होणार आहे. या परिषदेत ११ ते २७ सदस्य असणार आहे. सध्या अफगाणिस्तानची राजधानी काबुल आहे. परंतु तालिबान्यांच्या राज्यात कंधार ही नवी राजधानी असणार आहे, कारण कंधार ही तालिबान्यांची पारंपरिक राजधानी आहे.

तालिबान पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तीन नावे पुढे आहेत. त्यात अब्दुल गनी बरादर, मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांचा समावेश आहे. मुल्ला उमर हा मुल्ला याकूबचा मुलगा आहे. मुल्ला उमरने १९९६ साली अफगाणिस्तानमध्ये इस्लामी अमिरातची स्थापना केली होती. १९८० साली सोव्हिएतच्या लढ्यात मुल्ला उमरने नेतृत्व केले होते. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला होता. तेव्हा मुल्ला उमरने अफगाणिस्तानमधून पळून गेला होता

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अमेरिकेत करोनाच्या विळख्यात आता लहान मुले

    November 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमेरिकेत सध्या वेगाने फैलावत असलेल्या करोनाने लहान मुलांना विळख्यात घेण्यास सुरवात केली असून ही जगासाठी धोक...

    अमेझॉनचे मालक ‘जेफ बेजोस’ उभारणार खाजगी ...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी पहिले खाजगी अंतराळ केंद्र उभारण्या...

    अफगाणिस्तानात अन्नासाठी व्याकुळ लोक, पाकिस्तान जबाबदार

    November 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.नुकत्याच समोर ...