1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाजालात म्हणजे ‘इंटरनेट’वर एक मिनिटात होतात इतक्या घडामोडी

social media logos
PC: Zoom
Spread the love

इंटरनेट आले आणि साऱ्या जगाचे जणू हृदयस्पंदन बनून गेले असे म्हटले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. आज इंटरनेट हा जीवनावश्यक घटक असून काही काळासाठी ते बंद पडले तर जगात कोट्यावधी लोकांचे चित्त विचलित होते. कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते ते वेगळे. या महाजालात एका मिनिटाच्या काळात किती प्रकारच्या देवघेवी किंवा हालचाली होतात याची माहिती मोठी मनोरंजक आहे.

सांगितले तर खोटे वाटेल पण इंटरनेटच्या माध्यमातून एका मिनिटाला ६० लाख युजर ऑनलाईन शॉपिंग करत असतात. एका मिनिटात ६,६८००० मेसेज डिलीट होत असतात. एका मिनिटात गुगलवर ५७ लाख सर्च केले जात असतात, फेसबुकवर २.४ लाख फोटो शेअर होतात, इन्स्टाग्रामवर ६५ हजार फोटो शेअर होतात तर युट्युबवर युजर या एक मिनिटात ६.९४ लाख तासांचे व्हिडीओ स्ट्रीमिंग करतात.

याच एका मिनिटात ट्विटरवर ५.५७ लाख ट्विट होतात. टिकटॉकवर १६.७ कोटी व्ह्युज होतात. फेसबुक लाइव वर ४.४ कोटी व्ह्युज येतात तर नेटफ्लिक्सवर ४.५२ लाख तास व्हिडीओ स्ट्रीमिंग केले जाते. झूमवर याच एका मिनिटात ८५६ वेबिनार होत असतात, स्नॅपचॅटवर २० लाख मेसेज येत असतात, आय मेसेजवर १.२० कोटी युजर मेसेज करतात.

Claim Free Bets

या एका मिनिटात अमेझॉनवर २,८३,००० डॉलर्स किमतीच्या वस्तू खरेदी होतात. इन्स्टाकार्टवर ६७००० डॉलर्सची खरेदी होते तर स्ट्रावा फिटनेस ॲपवर १५ हजार ॲक्टीव्हीटी शेअर केल्या जातात. टीम्सवर याच काळात १ लाख युजर्स कनेक्ट असतात तर क्लब हाऊसवर २०९ रूम क्रिएट होतात. आता बो

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Apple, Google and Microsoft ‘पासवर्डलेस फ्युचर...

    May 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: वापरकर्त्यांना विविध प्लॅटफॉर्मवर लॉग इन करताना पासवर्डचा उपयोग करावा लागणार नाही याकरिता टेक दिग्ग...

    जरेंडश्वर साखर कारखान्यावर छापे; आयकर विभागाच्या रडा...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात सध्या ईडीच्या रडारवर राज्यातील अनेक मंत्री आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर...

    आता..! समुद्राखाली डेटा सेंटर

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveडेटा साठवण्यासाठी हल्ली क्‍लाउड स्टोरेजचा वापर करतात. क्‍लाउड म्हटलं की नजर पटकन आभाळाकडे जात...