1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

या’ 3 संशोधकांना जाहिर झाला यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार

Nobel Prize in Physics
Spread the love

आज तीन संशोधकांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार गुंतागुंतीची रचना समजावून सांगण्यासाठी विकसित केलेल्या तंत्राबद्दल देण्यात येणार आहे. पर्यावरण बदलासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनाही या संशोधनामुळे सोप्या भाषेत समजावून सांगता येऊ शकणार आहेत.

पृथ्वीवरील वातावरणाच्या बदलांविषयीचे भोतिक मॉडेल मूळचे जपानमधील असलेल्या सुकुरो मानाबे आणि जर्मनीतील हॅसेलमान यांनी मिळून विकसित केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या अत्यंत जटील विषयाला या मॉडेलच्या माध्यमातून समजावून सांगणे सोपे होणार आहे.

त्याचबरोबर इटलीच्या जॉर्जिओ पारिसी यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे. आण्विक ते ग्रहपातळीवरील चढउतारांचा अंतर्गत पातळीवर होणाऱ्या बदलांचा अभ्यास त्यांनी केला आहे. वातावरण हा एक प्रमुख विषय या तिन्ही संशोधकांच्या संशोधनामध्ये आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या रचना विषद करण्यात या संशोधकांचे संशोधन फायदेशीर होणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    टेलिग्रामने आणले नवीन अपडेट:- कस्टम नोटिफिकेशन्स, ऑट...

    April 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love कस्टम नोटिफिकेशन करण्याव्यतिरिक्त, टेलीग्राम वापरकर्ते आता चॅट ऑटो-डिलीट, नोटिफिकेशन्स म्यूट आणि बरेच काही...

    आयफोन 14 मध्ये हे फिचर नसणार ! अँपल वापरकर्त्यांना ध...

    February 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआयफोन 14 मालिकेबद्दलचे अहवाल आणि लीकमुळे आधीच Apple चाहत्यांना खूप उत्साहित केले आहेत. आता ते अँपल त्यांचे ...

    “मैं आदित्यनाथ योगी…” दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री म...

    March 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ईश्वराच्या...