1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

….. ते सहा प्रवासी पॉसिटीव्ह

delta viruses
Spread the love

ज्या देशात कोरोनाचे रुग्ण जास्ती आहे तेथून आलेले ६ प्रवासी पॉसिटीव्ह आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी हि माहिती दिली. हे प्रवासी त्या देशातून आहेत ज्या देशात वैरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहे. आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे पॉसिटीव्ह आलेले रुग्ण asymptomatic किंवा mild asymptomatic होते.

आरोग्य विभागाने सांगितले कि, संक्रमित झालेल्यांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंग करीता पाठविण्यात आले होते. यामुळे ते ओमिक्रॉन या कोरोनाच्या वैरिएंटने संक्रामित आहे कि नाही, हे लक्षात येईल. या सहा लोकांनचा शोध लावला तर ते मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भयंदर या भागातील आहेत आणि चौथा व्यक्ती पुणे येथील राहणार आहे. नायझेरिया येथून येणारे दोन व्यक्ती पिंपरी- चिंचवड येथील आहेत.

ओमिक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेता, भारतात आज मध्यरात्रीपासून, सरकारने “जोखीम असलेल्या” देशांमधून आंतरराष्ट्रीय आगमनासाठी नवीन प्रवास मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की ओमिक्रॉन प्रकारातील “जोखीम असलेल्या” देशांमधून येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये सक्तीने राहावे लागणार आहे.

सरकारने दिलेल्या आदेशानुसार RT-PCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आल्याने प्रवाशांना इस्पितळात स्थानांतरित केले जाईल. आणि निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटीन राहावे लागणार आहे. महाराष्ट्रात पोहोचल्यावर, प्रवाशांना लँडिंगच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी तीन वेळा RT-PCR चाचणी करावी लागेल.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांनी गेल्या १५ दिवसांत भेट दिलेल्या देशांची माहिती द्यावी लागेल. आगमन झाल्यावर इमिग्रेशन द्वारे त्यांची उलटतपासणी केली जाईल.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राणेंचा सूर बदलला; म्हणाले, मुख्यमंत्री उद्घाटनाला आ...

    September 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमोबाईल उत्पादन क्षेत्रात जगातील दिग्गज टेक कंपनी अँपल iPhone 13 हा फोन कधी लाँच करणार याची अनेकांना प्रतिक्...

    तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे. अनिल देशमुख यांना अख...

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा मुहूर्त २८ डिसेंबरला

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveथोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 28 डिसे...