1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशभरात टोमॅटो दराला लागली आग, प्रति किलो १२० रुपयांवर!

tomatoes
Spread the love

दैनंदिन आहारात असलेला टोमॅटो आता काहीसा दिसेनासा होण्याची चिन्हे आहेत. देशभरात टोमॅटो दराचा भडका उडालाय. विशेषतः दक्षिण भारतात टोमॅटो दराने उच्चांक गाठलाय. मुसळधार पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे पुरवठा कमी झाल्याने दर भडकले आहेत. देशातील काही भागांत टोमॅटोचा दर प्रति किलो १२० रुपयांवर गेला आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

केरळमधील तिरुवनंतपूरम येथील बाजारात टोमॅटो १२० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. तसेच बंगळूर येथे टोमॅटोच्या किमतीत प्रति किलोमागे ७० रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे टोमॅटोसह फूलकोबी, कोंथिबीर, भेंडी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हा भाजीपाला कमी प्रमाणात बाजारात येत आहे.

तामिळनाडूतील चेन्नईत टोमॅटो प्रति किलो ९० रुपयांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत टोमॅटो १०० रुपये प्रति किलो विकला जात आहे. पावसामुळे टोमॅटो पीक खराब झाले असून त्याची वाहतूक करतानादेखील त्याचे नुकसान होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    … बघा तूमच्या राज्यातील ओमिक्रोनची वाढती रुग्ण...

    January 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभारतात कोरोना विषाणूचे केसेस वाढायला सुरवात झाली आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांनाचे केसेस २२.५ टक्क्यांनी व...

    जिल्हा परिषदेची शासनाकडे ४७५ कोटींची थकबाकी

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्ह्यात ग्रामीण भागात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून राज्य ...

    दोन पत्रकारांना शांततेचा नोबेल पुरस्कार

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदोन पत्रकारांना यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मारिया रेसा (फिलीपाईन्स) आणि दिमित्री म...