1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारत बंदच्या आवाहनाला नांदेडात हिंसक वळण

Spread the love

नांदेडात अज्ञातांकडून चारचाकी वाहन व दुकानांची तोडफोड

उत्तर त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाजाकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान काही समाजकंटकांनी शिवाजी नगर येथे चार चाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करत दुकानांवर दगडफेक केली.

त्रिपुरा येथे मंगळवारी विश्व हिंदू परिषदेकडून बांगलादेशात होत असलेल्या हिंदुंविरोधी हिंसाचार विरोधात एका रॅलीचं आयोजन करण्यात आले होतं. या रॅली दरम्यान तोडफोड केल्याची घटना घडली होती.

त्याच धर्तीवर सदरील घटनेचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांच्या वतीने आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान नांदेड शहरातील शिवाजी नगर, डॉक्टर लाईन, देगलुर नाका, फुले मार्केट आदी भागात युवकाकडून दुकाने बंद करण्यासाठी दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. घटना स्थळी पोलिस फौज दाखल झाली असून सदरील प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वाघावर स्वार होणे सोपे असते,पण…. :राजू शेट्टी

    November 26th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीन...

    कोरोनामुळे संपूर्ण जग भयभीत झाले असताना सुद्धा मोदीं...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात भारताने मोठी कामगिरी साध्य केली असून आज लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा केवळ ...

    १ जुलैपासून प्लास्टिकबंदी ; केंद्राच्या अधिसूचनेनुसा...

    April 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुंबई: एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरा...