1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखपदी, महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव

vivek chaudhary air force
Spread the love

नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आज सेवा निवृत्त झाले असून त्यांच्याकडून चौधरी यांनी पदाची सूत्र स्वीकारली आहेत. त्यांच्या निवडीने नांदेडसह महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

कोण आहेत व्हीआर चौधरी?

व्हीआर चौधरींचे पूर्ण नाव विवेक राम चौधरी आहे. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील पदवीधर देखील आहेत. या वर्षी 1 जुलै रोजी त्यांना एअर मार्शल हरजीत सिंग अरोराच्या जागी हवाई दलाचे 45 वे उपप्रमुख बनवण्यात आले. हे हवाई दलातील दुसरे सर्वात महत्वाचे पद आहे.

हवाई दलात करिअर

Claim Free Bets

डिसेंबर 1982 मध्ये चौधरी यांना हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात लढाऊ पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना मिग -21, मिग -23 एमएफ, मिग -29 आणि एसयू -30 एमकेआय सारखी लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. हवाई दलात त्यांच्या सेवेदरम्यान आतापर्यंत त्यांनी 3800 तासांहून अधिक लढाऊ विमानांचे उड्डाण केले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राम रहीम सिंग यास CBI कोर्ट आज सुनावणार शिक्षा

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबहुचर्चित डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका गु...

    ‘हा नेहरूंचा नाही तर मोदीजींचा नवा भारत’

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपचा थेट चीनला इशारा भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. य...

    भूमिगत असलेले अनिल देशमुख प्रकटले ED कार्यालयात

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील अनेक दिवसांपासून भूमिगत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED...