1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वानखेडे त्यांच्या खबऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करून खोट्या केसेस बनवतात’

nawab-malik
Spread the love

_ नवाब मलिक यांचा घणाघाती आरोप_

देशात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि समीर वानखेडे हे प्रकरण सध्या चांगलेच पेटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाचा प्रकार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये समीर वानखेडे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. वानखेडेंनी अनेक निर्दोष लोकांना एनडीपीएस गुन्ह्यात अडकवलं असल्याचा धक्का आरोप त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत नवाब मलिक म्हणाले, एखाद्याच्या घरात कमी प्रमाणात ड्रग्ज सापडलं तर त्याचे प्रमाण वाढवून सांगण्यात येतं. जामीन मिळू नये यासाठी सापडेल्या ड्रग्जचे प्रमाण हे कमर्शियल किंवा इंटरमिजिएट असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला जामीन मिळत नाही. नकली पंचनामे तयार करण्यात येतात. त्या पंचनाम्यामध्ये त्यांना हवं तसं लिहिलं जातं. वानखेडे त्यांच्या खबऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करवून खोट्या केसेस बनवत आहेत असा खळबळजनक आरोप या पत्रात केला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशात मागील २४ तासात कोरोनामूळे ७३३ लोकांचा मृत्यू

    October 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदेशात मागील २४ तासात कोरोनाचे एकूण १६,१५६ नवीन केसेस समोर आले आहे आणि ७३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी...

    पैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम सुरु होणार; मुख्यमंत्र...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा ...

    उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली,...

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी या शेत...