1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार….” !!??

Spread the love

त्रिपुरातील घटनेमुळे महाराष्ट्रातही हिंसाचाराचे दृश्य पहिला मिळाले. अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल अमरावती दौऱ्यावर येण्याचं वक्तव्य केलं होत.

पोलिसांकडून सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.दरम्यान यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल केला होता. आता यावरच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार? याला प्रतिउत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की , “आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार.

अमरावती येथे त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांचा संपतीची तोडफोड करण्यात आली.आम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार आहोत. असे ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी यशोमती ठाकूर यांना चांगलाच टोला लगावला आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रोहित पवार : बोलण्याची संधी दिली नसेल तर ते चुकीचे आ...

    November 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भाजपकडून केंद्रीय यंत्रणेचा राजकीय हेतूने वापर करण्यात येत आहे. नेत्...

    रूग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार; नितीन गडकरींची ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी गाड्यांना भारतीय वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसविणार असल...

    उपमुख्यमंत्र्यांनी दिले एस टी महामंडळास 500 कोटी; कर...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील लालपरीचे चाक वेतनाअभावी थांबलेले असल्याने मागील ब-याच महिन्यापासून कर्मचारी हवालदील झाले होते. एस...