1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंजाबात गुजरातचा प्रयोग होणार? हायकमांडने केली अमरिंदर सिंगच्या राजीनाम्याची मागणी

amrinder singh
Spread the love

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालला असून यातच पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हेतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये नुकताच यशस्वी झालेला फेरबदलाचा प्रयोग पंजाबातही होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पंजाब काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाची चर्चा चंदिगढमधील आमदारांच्या बैठकीने तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यांत नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांच्या एका गटाने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले…. !

    June 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. कोरोना रुग्णांची वाढती सं...

    गुजरात, कर्नाटक प्रमाणे इंधनावरील व्हॅट कमी करा- पंत...

    April 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली – देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्...

    ‘दक्षिण भारतातील पहिली बौद्ध युनिव्हर्सिटी तेल...

    January 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदक्षिण भारतातील पहिली बौद्ध युनिव्हर्सिटी हैदराबाद पासून १६५ कि.मी. अंतरावर असलेल्या नागार्जुनसागर येथे स्थ...