1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात जागतिक विक्रम – सिंगल कॉलम पिअरवर महामार्ग उड्डाणपूल

thumbnail-thefreemedia
Spread the love

मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम

नागपूर: सिंगल कॉलम पिअर वर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम (3.14 किमी) करत नागपुरात विश्वविक्रम केल्याबद्दल टीम महाराष्ट्र मेट्रो आणि टीम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे हार्दिक अभिनंदन, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या ट्विटच्या मालिकेत म्हटले आहे.

नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलावर जास्तीत जास्त मेट्रो स्थानके (3 मेट्रो स्थानके) बांधल्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे, संपूर्ण देशासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असे म्हणाले.

हा दिवस साकारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे अतुलनीय काम करणारे अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे गडकरी यांनी आभार मानले आहेत. असा विकास म्हणजे नव भारतामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    एमआयडीसी हिंगण्यात उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा समारोप

    July 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveबार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे संकल्पित उद्दिष्ट हिंगणा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक...

    ‘काव्यपुष्पांची’ उधळण करीत सरला १८ पुस्त...

    August 30th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveनागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी...

    नागपुरात आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध कार्यक्रमांच...

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीन...