1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पहिली विकेट पडली आता कॅप्टनसह सगळे याच मार्गाने जातील’; अतुल भातखळकर

thumbnail-thefreemedia
Spread the love

मनी लाँड्रिंग आणि १०० कोटी वसुली प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हंटले की, १०० कोटींच्या वसुलीप्रकरणातील पहिली विकेट पडलेली आहे, कॅप्टनसह सगळे याच मार्गाने जातील.’ असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच पुढे आणखी एक ट्वीट करत ‘अनिल देशमुख हे तर प्यादे होते, प्रकरण सुत्रधारापर्यंत नक्कीच जाणार…’ असे म्हणत सूचक संकेत दिले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “तुम्हाला फक्त पवार साहेबांसाठी काम करायचे लक्...

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सा...

    JEE Main 2021 चा निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना ...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 ट...

    “मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणव...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी मुंबईतील बेलापूर येथे मंदा म्हात्रे यांनी महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित केल...