1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी

Covid Cells
Spread the love

युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करणाऱ्या फायझरच्या कोविड गोळीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सदस्य राज्यांमध्ये फायझर कोविड गोळीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी युरोपियन युनियनसाठी औषधं उत्पादनांच्या मूल्यमापन आणि पर्यवेक्षणाची जबाबदार आहे.

फायझरच्या कोविड गोळीला अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, प्रौढांवर करण्यात येणाऱ्या कोरोना उपचारासाठी या गोळीचा वापर केला जाऊ शकतो, असे युरोपियन मेडिसिन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, फायझरची कोविड गोळी ओमिक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी असून, या गोळीचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल असा दावा फायझर कंपनीने केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चीन-तैवान तणाव; ड्रॅगनने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदिवसेंदिवस चीन आणि तैवानमधील तणाव वाढत असून शुक्रवारपासून अनेक वेळा 150 चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई ...

    काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटाचे केरळच्या 14 लोकांशी...

    August 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानातील काबुलच्या विमानतळाबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या आता 85 इतकी झाली असून ...

    अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा अमेरिकेने केला खात्मा

    August 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी मोहिमेत मोठं यश मिळवलं आहे. अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघट...