1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अयोध्या प्रकरणी राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास योगींनी दिली समज

Raj-Thackeray- thefreemedia
Spread the love

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा देणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समज दिली असल्याचा दावा मनसेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे अयोध्येला जाण्यामध्ये आता आम्हाला कोणाचाही अडसर नसल्याचे मनसेने म्हटले आहे.

उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरे यांची विरोधी भूमिका आहे. त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता. यावर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी मनसे लहानमोठ्या धमक्यांना भीक घालत नाही असे वक्तव्य केले होते.

ब्रिजभूषण सिंह यांनी प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला आहे. मात्र त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेला असून त्यांना शांत बसायला सांगितले आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह शांत राहतील असा दावा मनसेने केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राजस्थानमधून मंत्री नवाब मालिक यांना धमकीचा फोन

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नवाब मलिक यांच्या कु...

    १२ आमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालय

    January 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील 12 आमदारांचे निलंबन रद्द करून ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. यावर...

    राज्यात पहिली त चौथी शाळा दिवाळीनंतर सुरु?

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमात्र विद्यार्थ्याच्या लसीकरणाचे नियोजन काय? राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने, राज्य सरकारने आता...