1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशात २४ तासात १२,७८७ कोरोना रुग्णांची नोंद; तर १८ जणांचा मृत्यू

corona patients-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: देशात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता १२ हजार पेक्षा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,३३,०९,४७३ वर पोहचली आहे. आणि मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५,२४,८७३ वर गेली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आता काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील त्यांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मुंबईमध्ये २०८७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मास्क वापरण्याचे आवाहन

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोनापासून लांब राहण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर देखील भर देणे महत्वाचे आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “मैं आदित्यनाथ योगी…” दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री म...

    March 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ईश्वराच्या...

    ‘आरएसएस’ ही नक्षलवादी संघटना; भूपेश बघेल

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveछत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना नक्षलवाद्यांशी केली आहे. ...

    बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळलेल्या ठिकाणी सापडला...

    December 9th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: तामिळनाडुतील कन्नूर येथे बुधवारी लष्कराचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चीफ डिफेन्...