1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळलेल्या ठिकाणी सापडला “ ब्लॅक बॉक्स “

black-box
Spread the love

नागपूर: तामिळनाडुतील कन्नूर येथे बुधवारी लष्कराचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चीफ डिफेन्स स्टाफ ( CDS) बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. शोध मोहिमेत घटनास्थळी हवाई दल प्रमुख विवेक चौधरी यांच्यासह तामिळनाडूचे पोलीस महासंचालक सी.सेलेन्द्र बाबू उपस्थित होते. हवाई दलाच्या पाहणीत दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधील “ब्लॅक बॉक्स” सापडला आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण कळण्यास मदत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर मधील “फ्लाइट डेटा रेकॉर्डर“ आणि “कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर“ घटनास्थळी मिळाले असून ते ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी ३०० मीटर ते १ किमी शोध घेत असताना “ ब्लॅक बॉक्स “ सापडला. ब्लॅक बॉक्स मधून घडलेल्या घटनेचा शोध घेण्यास मदत होईल. या घटनेत १३ जणांच्या मृत्यू झाला असून १ ग्रुप कॅप्टन वरून सिंग तामिळनाडू येथील वेलिंग्टनमधील इस्पितळात मृत्यूला झुंज देत आहे.

Claim Free Bets

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते. IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरने सुलूर लष्करी तळावरून उड्डाण केले, काही वेळातच ते निलगिरी मध्ये कोसळले. त्याची वाटचाल वेलिंग्टन डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडे होती.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    या ‘तीन’ बँकेचे चेकबुक होणार रद्द

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण झाल्याने ते आता सक्रीय झाले आहेत. याचबरोबर जुना चेक, I...

    नुपूर शर्मा यांच्या असभ्य भाष्यने संपूर्ण देश पेटवला...

    July 1st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: प्रॉफेटबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्य...

    World’s Top Coder I भारतीय विद्यार्थी बनला ...

    June 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश ...