1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बोरीवलीत भीषण अग्नीतांडव; अग्नीशामन दलाचा जवान जखमी

fire
Spread the love

मुंबईच्या बोरिवली येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली असून सर्वत्र अग्नीतांडव सुरु असल्याचे वृत्त आहे. या अपघातात अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग इतकी मोठी असून संपूर्ण परिसरात आगीचे लोळ पसरल्याची माहिती आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आली. ऑपरेशन दरम्यान एक अग्निशामक कर्मचारी जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आग इतकी भीषण आहे की धुराच्या लोटाने संपूर्ण परिसर काळा झाला आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आसपासच्या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहे. गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागल्यचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मास्क न लावल्याने लष्कराच्या जवानास पोलिसांनी केली अ...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveझारखंडमधील चतरा जिल्ह्यात पोलिसांनी भारतीय लष्कराच्या एका जवानाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडली ...

    विदर्भातील बड्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपक्षावर नाराज असलेले विदर्भातील भाजपचे दिग्गज नेते रविंद्र भोयर (छोटू) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रविंद...

    आता अशोक चव्हाण, अमित देशमुख, अर्जुन खोतकारांच्या मा...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील घोटाळेब...