1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अजित पवारांना पुन्हा ‘धक्के पे धक्का’

ajit pawar
Spread the love

नजीकच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचा छापा

महाराष्ट्रात सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या दरम्यान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच छापा टाकून अजित पवारांना ‘धक्के पे धक्का’ देत, दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. जगदीश कदम यांच्या सहकार नगरमधील घरावर ईडीने धाड टाकली. विशेष म्हणजे ज्यावेळी ईडीच्यावतीने धाड टाकण्यात आली त्यावेळी जगदीश कदम हे मुंबई येथे होते.

ईडीच्यावतीने पहिल्यांदा राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी दौंड सहकारी साखर कारखान्याचाही त्यामध्ये समावेश होता. या कारखान्यावरही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्याचे 4 थे महिला धोरण 2022 वर “कार्यशाला...

    February 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: स्त्री-पुरुष समानतेला चालना देणारे कायदे, धोरणे आणि कार्यक्रम विकसित करणे व त्याची अंमलबजावणी करणे ...

    हिजाब प्रकरण चिघळले ; कर्नाटकात सर्व शैक्षणिक संस्था...

    February 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveबंगळूरु, नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाब प्रकरण मंगळवारी आणखी चिघळल़े राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिज...

    राजू शेट्टींच्या आमदारकीवर टांगती तलवार

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून, य...