1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची झाडाझडती

anil-deshmukh
Spread the love

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.

अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल; क्रांती रेडकर यांची ...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस...

    शरद पवार उद्यापासून चारदिवसीय विदर्भ दौऱ्यावर; नागपू...

    November 16th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (बुधवार)पासून चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूरपासू...

    एकनाथ शिंदे उद्या मुबंईत करणार मोठा गॊप्यस्फोट !

    June 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: शिवसेनेतील सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने आज बंडखोर गटाला दिलासा देत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध...