1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नाही; छगन भुजबळ

chagan bhujbal
Spread the love

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. उलट भाजप सरकारनेच अनेक वेळा शिवसेनेची अवहेलना केली आहे असे ते म्हणाले. राजकारणात सगळेच मित्र असतात, विरोधी पक्षात शत्रू नसतात असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री त्रस्त आहेत असं वाटत नाही असे भुजबळ म्हणाले.निवडणुका डोक्यावर आलेल्या आहेत. त्यानुसार आमचा प्रयत्न आहे की, ओबीसीला राजकीय आरक्षण मिळावे. आम्ही यासाठी न्यायालयात सुद्धा गेलो आहेत तसेच येत्या 23 तारखेला न्यायालायत सुनावणी आहे असे भुजबळ म्हणाले. ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे. याची जाणीव सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना करून दिलेली आहे असे भुजबळ म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गुजरात मंत्रिमंडळाचा विस्तार; जुन्या सर्व मंत्र्यांन...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveविजय रूपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्...

    मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कम...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकार विरोधात टीकेची झोट उठवत होते. केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीवर राज्याती...

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा मुहूर्त २८ डिसेंबरला

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveथोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 28 डिसे...