1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अनिल परब – जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ

anil parab
Spread the love

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या ४० दिवसांपासून सुरू आहे. हा संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने कर्मचाऱ्याना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे दहा हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचे निलंबन मागे जाणार आहे, तसेच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

पुढे परब म्हणले की, विलीनीकरण हा मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. 12 आठवड्यात तो अहवाल त्यांना द्यायचा आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर सरकार स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. कोर्टाचा निर्णय आम्हाला बांधिल आहे. मात्र, कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून पगारवाढ करण्यासाठी महामंडळाने चांगलं पाऊल उचलले आहे. काही राज्यांपेक्षा जास्त पगारवाढ दिली आहे. कमी कालावधीत नोकरीला लागलेले कर्मचारी आणि जास्त कालावधी झालेले कर्मचारी यांच्या वेतनात थोडाफार फरक आहे. पण त्यावर बसून चर्चा करू असे देखील परब यावेळी म्हणले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    समीर वानखेडेंच्या ‘त्या’ आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं ...

    ‘तुम्ही राज ठाकरेंच्या नादी लागू नका, अन्यथा..’, राम...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआगामी मुंबई महानगरपालिका निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. पालि...

    संजय राऊतांचा फडणवीसांना फुकटा सल्ला,” तुम्ही ...

    June 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यातील वृत्तवाहिनीची पहाट खासदार संजय राऊत यांच्या विधानाने सुरू होत असते असे अनेकांचे म्हणणे असल...