1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

किरीट सोमय्याचा आणखी एक राजकीय ‘बॉम्ब’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Spread the love

भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. या प्रकरणी सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी पुणे दौरा करत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावरील आरोपाबाबत भाष्य केलं होतं. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी गंभीर इशारा दिला आहे. आता किरीट सोमय्या यांनी सोमवारी आणखी दोन नेते रडारवर असल्यांचं सांगितलं आहे.

शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. यानंतर सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लावले जात होते.

अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री कोण हे जाहीर केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अयोध्येत होणार भव्य ‘महाराष्ट्र भवन’

    June 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअयोध्या: महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आह...

    ‘राणी लक्ष्मीबाई’ योजनेंतर्गत ‘हे&...

    June 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: देशभरासहित राज्यातही केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना प्रोत्साहन दे...

    अनिल परब – जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर येत...

    December 10th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या ४० दिवसांपासून सुरू आहे. हा संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने कर्मचाऱ्याना वेतनव...