1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अनिल देशमुखांना फरार घोषित करून; त्यांची पूर्ण संपत्ती जप्त करा: किरीट सोमय्या

kirit somaya
Spread the love

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात यावं आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची मागणी केली. अनिल देशमुख प्रकरणात आणखी एक कलाटणी आली आहे. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचं काम करत आहेत. परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. केला नाही दिली. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

मुलांवरही कारवाई करा

अनिल देशमुख यांच्या कंपनीतील घोटाळ्याचा पैसा त्यांच्या मुलांच्या कंपनीत आला आहे. त्याची चौकशी करून देशमुख यांच्या मुलांवरही कारवाई करण्यात यावी. ही आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मारबत मिरवणुकीतील गर्दी कोरोना नेणार की त्याला आमंत्...

    September 7th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveबैल-पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणुकी नागपूर शहरातून काढली जाते. य...

    धक्कादायक खुलासा; परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एक धक्कादा...

    अयोध्येत होणार भव्य ‘महाराष्ट्र भवन’

    June 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअयोध्या: महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आह...