1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/ पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन

pride
Spread the love

इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी.

आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणिय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य, यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘भारताची माफी मागावी’: अधीर रंजन चौधरींव...

    July 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी भाजपशासित राज्यांच्या इतर मुख्यमंत्र्यांसह...

    वाघावर स्वार होणे सोपे असते,पण…. :राजू शेट्टी

    November 26th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीन...

    मोदींनी डेहराडूनच्या इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला...

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांबद्दल त्याच्या कल्पनेचे कौतुक नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड...