1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्यन खान ‘की वर्ड्स’ गुगलवरून गायब

Spread the love

गुगल सर्च इंजिन हा अनेकांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणतीही माहिती हवी असेल तर गुगल सर्च अपरिहार्य. या सर्च इंजिनमध्ये आपण जो सर्च करतो त्याचे अनेक की वर्ड लगोलग खाली दिसतात हा अनुभव आहे. पण आर्यन खान सर्च करायला गेलात तर एकही ‘की वर्ड’ दिसत नसल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. बॉलीवूड किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान अमली पदार्थ संबंधी आरोपावरून आर्थर रोड जेल मध्ये आहे. या हाय प्रोफाईल केस मध्ये आता राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतल्याचे दिसून येत आहे.

शाहरुख कन्या सुहाना खान गुगलवर सर्च केले तर त्याखाली सुहाना चे जन्मतारीख, वय, इन्स्टा, फोटो, अपडेट, लुक, लाईफ असे अनेक की वर्ड दिसत आहेत मात्र आर्यनच्या बाबतीत बरोबर उलटा प्रकार आहे. यामुळे गुगल आणि शाहरुखची प्रसिद्धी टीम यांच्याकडे संशयाची सुई रोखली गेली आहे.

गुगल ट्रेंड्स मध्ये आर्यन संबंधी बेल, केस, एज, लेटेस्ट अपडेट असे की वर्ड सर्च होत आहेत. कोणताही की वर्ड दिला तरी गुगल सर्च मध्ये आर्यन बाबत एकही की वर्ड दिसत नाही. त्यामुळे आर्यनची माहिती गुगलने डिलीट केली की शाहरुखची प्रसिद्धी टीम ही माहिती मॅनेज करतेय या विषयी चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे युट्यूबवर सुद्धा हीच परिस्थिती असून की वर्ड सर्च केला की संबंधित एकही की वर्ड येत नाही असे दिसून येत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली उत्तर प्रदेशला भली...

    October 5th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशाला भली मोठी मदत करणार आहेत. मोदी हे तब्बल ४७३७ कोटी खर्चून उत्तर प्रदेश...

    ‘योगी मठात आणि मोदी डोंगरावर जातील तेव्हा तुम्...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल म...

    काहीही करा पण आजच कीवमधून बाहेर निघा; भारतीय दूतावास

    March 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveयुक्रेनची राजधानी कीववर रशियाकडून आक्रमण केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियन सैन्याचा मोठा ताफा क...