1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’, पंतप्रधान मोदींचे आवाहन

PMO
Spread the love

भारताने काल १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. तसेच दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील युद्धात, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना कोणतेही शिथिलता न आणण्याचे आवाहन केले. कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे त्यांनी सांगितले.

‘कितीही चांगले चिलखत, कितीही आधुनिक चिलखत असले तरी, चिलखतीपासून संरक्षणाची संपूर्ण हमी आहे तरी युद्ध चालू असतानाही शस्त्रे फेकली जात नाहीत. मी विनंती करतो की आपण आपले सण अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. पण, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये’ असे ते म्हणाले.

आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. लसीकरणाने १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे.पण अद्यापही लस न घेतलेल्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गौतम गंभीरला ISIS कडून जीवे मारण्याची धमकी;

    November 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनिवासस्थानाबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणाऱ्या ग...

    जम्मू काश्मीरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्य...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशोपियान भागात झालेल्या चकमकीत शस्त्रसाठाही हस्तगत जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात आज सुरक्षा दलाच्या जवानां...

    ईडीला अटक, जप्ती आणि तपासाचा अधिकार आहे काय?

    July 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसुप्रीम कोर्टाचा आज मोठा फैसला नवी दिल्ली : देशभरात छापे, जप्ती आणि अटकसत्र सुरू करणाऱ्या ईडीच्या अधिकारांव...