1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भूषण गगराणी असतील मुख्यमंत्र्याचे सचिव

thumbnail-thefreemedia
Spread the love

मुंबई: शिंदे फडणवीस सरकारमध्ये अधिका-यांचीही वर्णी लागली असून, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पाचव्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारून दोन आठवडे झाले तरी मुख्यमंत्री कार्यालयात कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. गगराणी यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. गगराणी यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयाबरोबरच नगरविकास, जलसंपदा आणि मराठा भाषा या विभागांचा कार्यभार सध्या तरी कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव हे प्रशासनात सर्वार्थाने महत्वाचे पद मानले जाते. गगराणी यांनी नारायण राणे आणि विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांचे उपसचिव तर देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम बघितले होते.

राज्यात सत्ताबदल होतात गगराणी हे उद्धव ठाकरे यांचे सचिवपदी काही काळ कायम होते. आता शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवलं

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या...

    ‘भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही’; मं...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत आपल्याच पक्षाला घरचा आ...

    राज्यात ठाकरे सरकार कधीही पडू शकतं?

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात काल लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आ...