नागपूर: अमेरिकेतील वाढत्या महागाईवर प्रश्न केल्यावर एका पत्रकाराला शिवीगाळ ऐकावा लागला आहे. महागाईच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन पत्रकारवर भडकले आणि म्हणाले, स्टूपिड सन *. अशा निकृष्ट दर्जाचा शिवीगाळ केल्याचा विडिओ समोर आला आहे.
बायडेन यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याचा हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ( When asked about inflation, the President of the United States attacked the journalist; Said the stupid Son of Bitch)पत्रकार प्रश्न विचारत असताना बायडेन यांना त्याचा माईक चालू होता हे माहित होते. फॉक्स न्यूजचे रिपोर्टर पीटर ड्यूसी यांनी विचारले की, देशात वाढत चाललेल्या महागाईमुळे मध्यावधी निवडणुकीत तुमच्या पक्षाला किती फटका बसेल.
यावर बिडेनने उत्तर दिले की यामुळे नुकसान होणार नाही आणि नंतर पत्रकाराला ‘स्टूपिड सन ऑफ बिच’, असे म्हंटले.
Democrats: Donald Trump’s attacks on the press are an attack on the First Amendment.
— Lauren Boebert (@laurenboebert) January 24, 2022
Joe Biden to Peter Doocy: “What a stupid son of a b*tch.”
Democrats: *silence* pic.twitter.com/csPv2yjNPb
यापूर्वी त्यांनी अनेकदा पत्रकारांना फटकारले आहे. गेल्या आठवड्यात फॉक्स न्यूजच्या एका पत्रकाराने युक्रेनच्या मुद्द्यावर विचारले, “तुम्ही रशियन राष्ट्राध्यक्षांनी पहिला हल्ला चढविण्याची वाट का पाहत आहात का?” यावर बायडेन रागाने म्हणाले हा एक मूर्खपणाचा प्रश्न आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र अफगाणिस्तानातून लष्करी माघार घेण्याबाबत त्यांच्यावर अजूनही शंका घेतली जात आहे. गुरुवारी या विषयाशी संबंधित एका प्रश्नावर बिडेन म्हणाले – अफगाणिस्तानमध्ये कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकत नाही किंवा ते देश म्हणून एकसंध ठेवू शकत नाही.लोकप्रियतेत ट्रम्पपेक्षा कमीगेल्या महिन्यात ब्रिटनची मार्केट रिसर्च कंपनीन YouGov ने २०२१ चे मोस्ट अॅडमायर्ड पुरुषांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत यादीत माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प १३ व्या क्रमांकावर असून बायडेन २० व्या स्थानावर आहेत.