1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्यन खानला मोठा धक्का; न्यायालयाबरोबर तुरुंगामधील अडचणीही वाढल्या, आता आर्थर रोड तुरुंगात…

Spread the love

क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत असून आर्थर रोड जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे.

आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आर्थर रोडमध्ये क्वारंटाइन बराकमध्ये असलेल्या आर्यन खानसमोर आता नवं आव्हान आहे. कारण क्वारंटाइनचा कालावधी संपला असल्याने आर्यन खानला इतर कैद्यांसोबत राहावं लागणार आहे.

करोनामुळे नव्या कैद्यांना जेलमध्ये आणल्यानंतर इतर कैद्यांसोबत ठेवलं जात नाही आहे. त्यांना इतर कैद्यांपासून वेगळं क्वारंटाइन बराकमध्ये ठेवलं जातं. त्यानुसार आर्यन खानसह इतरांनाही तिथे ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आर्यन खानचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यामुळे त्याला आता क्वारंटाइन बराकमधून इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दा...

    April 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात...

    महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम देशाला दिशा देणारा प्र...

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम राबविणारे आपले राज्य देशातील पहिले आहे. या कोषाबाबत राजीव गांधी विज...

    मुख्यमंत्र्याशी आज भेटणार शरद पवार; ईडी चौकशीच्या मु...

    September 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्या...