1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

छोट्या पडद्यावरील मोठा अभिनेता बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

siddharthshukla
Spread the love

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला मोठा अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.

सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध हो...

    November 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलीस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी व...

    विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाचाही वडिलांच्या इस्टेटीमध...

    June 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलाचाही वडिलांच्या इस्टेटीत हक्क असल्याच मत नोंदवत सर्वोच्च न्याया...

    शिक्षकांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळण्यासाठी प्रयत्न ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षक आमदार विक्रम काळे यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन नागपूर: शालेय शिक्षण विभागाचा जीआर असूनही...