1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली

shivshena
Spread the love

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली असून यंदाचा मेळावा हा सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. या मेळाव्यात 50 टक्के उपस्थिती असणार असून यामध्ये सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा करोनामुळे गेल्या वर्षी झाला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता. मात्र आता करोनाची परिस्थीती सुधारत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा साजरा करण्यात येणार आहे.

करोनाचे संकट ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे सांगत दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भुजबळांच्या नावे धमकीचे फोन, ‘कलेक्टर’च्...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावे पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडला आहे. जळ...

    राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु

    December 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने ...

    दिपाली चव्हाण यांना मृत्यूनंतरही न्याय मिळत नसल्याची...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमरावती जिल्ह्यातीथ मेळघाट शिवारातील हरिसाल येथे वनविभागात आर एफ ओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यां...