1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजप उमेदवाराचा प्रचार; आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी

Ashish Deshmukh
Spread the love

येत्या ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार आशिष देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाला तीन वर्ष पूर्ण होतील. २०१८ मध्ये खासदार नाना पटोले यांच्या पाठोपाठ भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी गांधी जयंती आणि वर्धेतील काँग्रेसच्या कार्य समितीचा मुहूर्त साधून आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा हात हातात घेतला.

आता परत भाजपा उमेदवाराचा प्रचार करतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश वासू यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे देशमुख यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वाघ आहे मी, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरत नाही; चित्रा वाघ

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचे नेते महेबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यां...

    अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ; मुंबई उच्च न्या...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. ईडी कारवाई व...

    एसटी कर्मचा-यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यास न्याया...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्य...