1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कौन है? हे महाराष्ट्राला माहितीये!’, पडळकरांचा हल्लाबोल

sanjayraut
PC: ANI
Spread the love

‘मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल, अशी टिप्पणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून केली आहे.

यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत राऊत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. ‘ओवैसीला आलिंगन घालून मालेगाव आणि अमरावतीत सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला होता. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’हे महाराष्ट्राला माहितीये. महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि कोलांट्या उड्या मारता. हे रोजच मनोरंजन बंद करा अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोदी कर्मचां-यावर लवकरच प्रसन्न होणार

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रसन्न होणार असून, लवकरच एक गुड न्यूज घेऊन येण्या...

    वानखेडे तुम्ही दिशाभूल करत आहात’, नवाब मलिकांच...

    November 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ...

    आता मिळवा घर बसल्या युनिव्हर्सल ई -पास

    August 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढत चालला आहे. त्यातच आता तिसरी लाट येण्याचे म्हटले जात आहे. अशातच लोकांच...