1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
Spread the love

सध्या काळात ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्याची चौकशी सुरु आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावरून भाजपाला इशारा दिला आहे.

भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकार केंद्रीय तपस यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम करत आहे.

Claim Free Bets

सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु भाजप यंत्रणांच्या बळावर सरकार बनवू शकत नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा देखील त्यांनी केली.

दरम्यान ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलते त्याला त्रास देण्याचे काम सुरु आहे. मात्र कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांनासाठी बोलताच राहणार असे देखील भुजबळ यांनी सांगितले. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची भीती नाही असा दावा देखील त्यांनी केला.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सोमय्यांची भविष्यवाणी; आता जितेंद्र आव्हाडांच्या माग...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकामागे एक गंभीर आरोप करत असू...

    टीटीसी च्या मदतीने एका वर्षाने रानमांजर बरे होऊन नैस...

    January 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या नॅशनल हायवे-7 वर अपघातात जखमी झालेल्या रानमांजरला (नर) उपचारासाठी ना...

    टोपे साहेब, वसुलीचा आकडा ठरला नसल्यामुळे परीक्षा रद्...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्...