1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चित्रा वाघ म्हणाल्या

rupali chakankar
Spread the love

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने काल जारी केला. या निवडीमुळे राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. यावर भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे ‘2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने दिलेल्या लढ्याला यश मिळालं राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते तसेचं इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल’ असे चित्रा वाघ म्हणाल्या.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ !

    April 18th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात परत एकदा कोरोना संक्रमितांचे प्रकरण वाढत चालले आहेत. मागील २४ तासात देशभरात २,१८३ कोरोनाचे रु...

    जुन्या नोटा नाणी विक्री, खरेदीवर रिझर्व बँकेकडून इशारा

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगेले काही दिवस ऑनलाईन आणि ऑफलाईन वर जुन्या नोटा, नाणी विकून भरपूर पैसे मिळविण्याच्या जाहिराती सातत्याने येत...

    लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन लष्कराचे नवीन सचिव

    February 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : माजी फायर अँड फ्युरी कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांची लष्कराच्या मुख्यालयात नवीन...