1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रोमच्या ट्रेवी फौंटनमध्ये मोदींसह अन्य देश प्रमुखांनी फ़ेकली नाणी

Spread the love

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० शिखर परिषदेत सामील होण्यासाठी इटली दौ-यावर गेले आहेत. रविवारी मोदी यांच्यासह या परिषदेला आलेल्या अन्य देशांच्या प्रमुख नेत्यांनी रोम मधील जगप्रसिद्ध ट्रेवी फौंटनला भेट देऊन या कारंज्यात नाणी टाकली. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत आणि इटली सरकारने या घटनेचा एक व्हिडीओ जारी केला आहे.

ट्रेवी फौंटन हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असून रोम मध्ये येणारा पर्यटक या कारंज्याला भेट देणारच अशी त्याची ख्याती आहे. इटली मधील सर्वाधिक भेट दिले जाणारे हे पर्यटनस्थळ असून पर्यटकाना त्याचे विशेष आकर्षण वाटते. या कारंज्याकडे पाठ करून उभे राहायचे आणि आपल्या खांद्यावरून मागे नाणे या कारंज्यात टाकायचे असते. त्यामुळे तुम्ही पुन्हा रोम ला भेट देता असा समज आहे. दररोज अशी शेकडो देश विदेशातील नाणी या कारंज्यात पडत असतात. या ऐतिहासिक कारंज्याजवळ शेकडो चित्रपटाची शुटींग केली गेली असून चित्रपट दिग्दर्शकांचे हे आकर्षण आहे. बरोक शैली मध्ये उभारलेले हे स्मारक रोमान्सचे प्रतिक मानले जाते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने- सामने ! पाकमुळे तालिब...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानमध्ये अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. यामध्ये तीन मुख्य नावे आ...

    अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला, अल-कायदाचा नेता मारला...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमेरिकन सैन्याने उत्तर-पश्चिम सीरियामध्ये हवाई हल्ला केला ज्यात अल-कायदाचा वरिष्ठ नेता अब्दुल हमीद अल-मातार...

    स्वीडनने जगासमोर ठेवले आहे ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे उत्कृ...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रदूषण, रीसायकल न करता येणाऱ्या कचऱ्याचे सातत्याने वाढते प्रमाण ही आजच्या काळातली गंभीर समस्या जगातील सर्व...