1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फायझर लसीच्या वापराला सरकारची परवानगी

thumbnail-thefreemedia
Spread the love

अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणाला हिरवा झेंडा

शुक्रवारी अमेरिकेने फायझर या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांसाठीच्या वापरासाठी परवानगी दिली. यामुळे अमेरिकेतली २८ दशलक्ष बालके लवकरच लसीकृत होऊ शकणार आहे. ५ ते ११ वयोगटातल्या मुलांना फायझर लस देण्यात येणार आहे.

या आठवड्यात सरकारला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय वैद्यकीय गटाने या लसीचं समर्थन केलं आणि सांगितलं की या लसीच्या साईड इफेक्ट्सपेक्षा लसीचे फायदे अधिक आहेत. चीन, चिली, क्युबा आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता अमेरिकेचा नंबर लागला आहे.

याविषयी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुख जेनेट वुडकॉक यांनी सांगितलं की एक आई आणि डॉक्टर या नात्याने मला माहित आहे की पालक, शिक्षक आणि मुलंही या दिवसाची वाट पाहत होती. लहान मुलांचं लसीकरण केल्याने आपण करोनाच्या विळख्यातून मुक्त होऊन लवकरच जनजीवन पूर्वपदावर येऊ शकेल.

वैद्यकीय बाबींसंदर्भातल्या शिफारशींसाठी मंगळवारी तज्ज्ञांची बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर लसीकरण मोहिमेला वेगाने सुरूवात होईल. फायझर आणि त्यांचे भागीदार असलेले बायोएनटेक यांनी घोषणा केली की अमेरिकी सरकारने लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी आपल्याकडून ५० दशलक्ष लसमात्रा खरेदी केल्या आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रशिया-युक्रेन वादामूळे शेअर बाजार कोसळला

    February 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ...

    तालिबानने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली

    April 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअॅमस्टरडॅम [नेदरलँड्स]: अफगाणिस्तानमधील मानवी हक्क उल्लंघनाच्या सततच्या चिंतेमध्ये, एका युरोपियन थिंक टँकने...

    पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्यसंगीत परिषदेच्या अ...

    February 16th, 2022 | Ankita Deshkar

    Spread the loveसा इंटरनॅशनल,भारता तर्फे शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्य संगीत परिषद घेण्यात य...