1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोरोना नियंत्रणात….हॉटेल्स, दुकाने रात्री 12 पर्यंत सुरू!

covid19
Spread the love

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण यश आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आले असून दुकाने व हॅाटेल्स आता रात्री बारा पर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठांत या निर्णयाचे स्वागत होत आहे.

साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपातकालीन व्यावस्थापन कायदा २००७ अन्वये राज्यात कोरोना साथ नियंत्रणाबाबत नियंत्रणाचे आदेश काढण्यात आले होते. त्यात शिथिलता देण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज याबाबतचा आदेश काढला आहे.

मुख्य सचिवांच्या या आदेशामुळे राज्यात सर्वच क्षेत्रात विशेषतः व्यापारी वर्गाने त्याचे स्वागत केले आहे. यामुळे कोरोनाची साथ येण्यापूर्वीची स्थिती निर्माण होण्यास चालना मिळेल. राज्य शासनाने विविध औद्योगिक, व्यापारी संस्था, दुकाने, हॅाटेल्स याबाबत यापूर्वी जारी केलेले निर्बंध उठविले आहे. नव्या आदेशानुसार दुकाने हॅाटेल्स मध्यरात्री बारापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आहे. अन्य संस्था रात्री अकरापर्यंत सुरु राहतील. यामध्ये स्थानिक प्रशासन स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करू शकेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या जामिनावर उच्...

    April 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई : ईडीने पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्...

    महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कायद्याचा धाक उरल...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल...

    उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका!

    October 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveशिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून विरोधकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. सामान्य जनतेला का...