1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना परवानगी; राज्य शासनाचे आदेश

thumbnail-thefreemedia
Spread the love

राज्यातील निवडणूक नियमावली आणि कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांवरील निर्बंध सरकारने अखेर उठवले. त्यानुसार या निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका त्वरित सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्रात २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या ७० ते ७५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. या निवडणुका सोसायटीनेच घ्यायच्या आहेत. २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सहकार निवडणूक प्राधिकरणाऐवजी संबधित सोसायटीलाच देण्याचा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्यासाठीची नियमावली तयार नसल्याने निवडणुका कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर निर्माण झाला होता.

ऑक्टोबर २०१९मध्ये सहकार विभागाने निवडणुकीबाबतची नियमावली तयार करून त्यावर जनतेच्या हरकती- सूचना मागवल्या. त्यावर गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सूचना नोंदवल्या. त्यानुसार मूळ नियमावलीत अनेक सुधारणा करून अंतिम नियमावली फेब्रुवारी-मार्च दरम्यान मंजूर करण्यात आली. या निवडणुका सोसायटीनेच घ्यायच्या असून ज्या सभासदाला निवडणूक लढवायची नाही त्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करता येईल किंवा सहकार विभागाने तयार के लेल्या पॅनलवरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक घेता येतील.

Claim Free Bets
    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अजित पवारांनी बूस्टर डोससंबंधी स्पष्ट केलं मत, म्हणाले…

    December 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा शिरकाव भ...

    काँग्रेसचे जेष्ठ नेते ऑस्कर फ़र्नांडीस यांचे निधन

    September 13th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकाँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेचे सांसद ऑस्कर फ़र्नांडीस यांचे वयाच्या ८० वर्षी, १३ सप्टेंबर रोजी मंगलोर...

    अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्व...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार...