1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, नितेश राणेंचा इशारा

Spread the love

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र तथा भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘चिपी विमानतळासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे शिवसेना धावत होती. मात्र, जेव्हा उद्घाटनाची वेळ आली तेव्हा साधे त्यांना आमंत्रितही केले नाही. हीच ती उद्धव सेना आहे. वेळेचे महात्म्य यालाच म्हणतात. ‘हिसाब तो जरूर होगा’ असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टला करावे लागेल 25 वर्षाचे...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी गेल्या २५ वर्षांपासून उत्पन्न आणि खर्चाचे केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ ...

    पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना प...

    January 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना ...

    ‘रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका;’ ...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपण…रावणाचा उल्लेख कुणास उद्देशून? महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मद...